Weather Alert | राज्यात 'या' ठिकाणी वादळी पाऊसाचा येलो अलर्ट | Sakal |

राज्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाला तडाखा दिलाय.

#WeatherAlert #Maharashtranews